*हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे* *प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे* *हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे* *प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे*
मन घेई हिंदोळे मन घेई हिंदोळे
बंधन रेशमी धाग्याचे बंधन रेशमी धाग्याचे
बोभाटा साऱ्या गोकुळाला... बोभाटा साऱ्या गोकुळाला...
प्रीतीचा बहर अंगणी सुटावा मंदधुंद दरवळ प्रीतीचा बहर अंगणी सुटावा मंदधुंद दरवळ
प्रियकराच्या मनातले प्रेम आणि भावना प्रियकराच्या मनातले प्रेम आणि भावना